कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 19, 2023
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढवायला हवी का? आणि कशी?#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #watersupply
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 20 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): हडपसर ते कोथरूड (Hadapsar Kothrud PMPML Bus) प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या बॅगेची चेन उघडून, त्यातील तब्बल 3 लाख 60 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला (Gold Jewellery Theft) मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने वानवडी पोलिसात (Wanvadi Police Station) तक्रार दिली असून, पोलीस तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुण्यातील शनिवार पेठेत (Shaniwar Peth Pune) राहणाऱ्या 65 वर्षांच्या ज्येष्ठ महिला बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान हडपसर गाडीतळ ते कोथरूड दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत, त्या महिलेच्या प्रवासी बॅगेची चेन उघडून, त्यातील 3 लाख 60 हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत वानवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane) पुढील तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84