या महत्वाच्या प्रश्नावर आपले मत मांडल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
तुम्ही तुमचे मत मांडले नसेल तर अजूनही वेळ
गेलेली नाही. त्वरित लिंक वर क्लिक करून आपले मत द्या
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 26, 2023
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #pune #traffic
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 28 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): प्रवाशांच्या मागणीचा विचार करून पीएमपी (PMP) प्रशासन नवीन बस सेवा सुरु करणार आहे. ही बस आज शुक्रवार (दि. 28 एप्रिल 2023) पासून सुरु करण्यात येईल.
यात मार्ग क्र. 77 कोथरूड स्थानक ते हिंजवडी माण फेज 3 (Kothrud Station to Hinjewadi Man Phase 3) व मार्ग क्र. 310 सांगवी गाव ते सिंबायोसिस हॉस्पिटल लवळे (Sangvi Village to Symbiosis Hospital Lavale) या दोन मार्गांचा समावेश आहे.
मार्ग क्रमांक 77 कोथरूड स्थानक ते हिंजवडी माण फेज 3 कोथरूड आगार ही बस चांदणी चौक, वाकड ब्रिज बाणेरमार्गे (Chandani Chowk, Wakad Bridge, Baner) धावेल तर मार्ग क्र. 310 वरील सांगवी गाव ते सिंबायोसिस हॉस्पिटल लवळे ही बस पिंपळेगुरव, वाकड, बालेवाडी, सुसगाव, पिंपरी (Pimplegurav, Wakad, Balewadi, Susgaon, Pimpri) मार्गे धावेल.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84