Type Here to Get Search Results !

ISO 9001: गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलला ISO 9001 मानांकन

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

iso certification to rajiv gandhi e-learning school - checkmate times

पुणे, दि. 13 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूल (Rajiv Gandhi E-Learning School), राजर्षी शाहू महाराज मुलींची शाळा (Rajarshi Shahu Maharaj Girls School), इंदिरा गांधी मॉडेल स्कूल (मुलींची) (Indira Gandhi Model School (Girls)) या शाळांना ‘आयएसओ 9001’ मानांकन ('ISO 9001' certification) प्राप्त झाले आहे.

‘आयएसओ’ मानांकन प्राप्त होण्यासाठी महापालिकेच्या 400 शाळांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले उपक्रम, शालेय गुणवत्ता व स्वच्छता, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा, वक्तृत्व, चित्रकला यांसारख्या स्पर्धांचे आयोजन, सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी राबविलेले उपक्रम आदी निकष मानांकनासाठी होते. त्यामध्ये राजीव गांधी ई लर्निंग स्कूल, राजर्षी शाहू महाराज मुलींची शाळा, इंदिरा गांधी मॉडेल स्कूल (मुलींची) या तीन शाळा अव्वल ठरल्या. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांच्या हस्ते शाळेला मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.