खालील लिंक वर क्लिक करा
आता पुण्यातील रोजच्या घडामोडी वाचा
— Checkmate Times (@checkmate_times) April 11, 2023
एका मिनिटांत एका बटनावर!
पण कसे काय बरे?
एका क्लिकवर बातम्यांचा सारांश वाचा फक्त आमच्या ट्वीटर’वर
वेळ कमी, माहिती पुरी
पुण्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच फॉलो करा.https://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 12 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): लक्ष्मी रस्त्यावर (Laxmi Road) भरदुपारी पादचारी महिलेने खांद्याला अडकविलेल्या पर्समधून रोकड व सोन्याचे दागिने लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात चोरट्यांचा चांगलाच धुमाकूळ सुरू झालेला दिसत आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी एका 22 वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. 9 एप्रिल 2023) दुपारी दोन ते अडीच यादरम्यान हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार या भोसरी (Bhosari) परिसरात राहण्यास असून, खरेदीनिमित्ताने पुण्यात आलेल्या होत्या. लक्ष्मी रस्त्यावरील मुळचंद शॉपसमोरून पायी चालत जात असताना चोरट्यांनी त्यांच्या खांद्याला अडकविलेल्या पर्सची चैन उघडून त्यातील 3 हजारांची रोकड व छोट्या पर्समधील दागिने असा एकूण 93 हजारांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलीस करत आहेत. (Pune Crime News)
रविवारी खरदेसाठी मध्यवस्थीत मोठी गर्दी झालेली असते. त्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांने दागिने चोरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes