या महत्वाच्या प्रश्नावर आपले मत मांडल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
तुम्ही तुमचे मत मांडले नसेल तर अजूनही वेळ
गेलेली नाही. त्वरित लिंक वर क्लिक करून आपले मत द्या
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 26, 2023
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #pune #traffic
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 28 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात 9 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित हिंदू गर्जना मोर्चात (Hindu Garjana Morcha) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग (Kalicharan Maharaj alias Abhijit Dhananjay Sarag) (रा. अकोला) व आयोजक विकास महादेव देवकाते (रा. बांदलवाडी, ता. बारामती) (Organizer Vikas Mahadev Devkate) यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 153 अ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी अतुल जाधव (Police Officer Atul Jadhav) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बारामतीत 9 फेब्रुवारी रोजी हिंदू गर्जना मोर्चा झाला होता. या मोर्चाची व्हिडिओ क्लिप पोलिसांनी बारकाईने पाहिली, या क्लिपमध्ये जातीय तेढ (communal tension) निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, मोर्चाचे आयोजन करण्यापूर्वी विकास देवकाते यांना पोलिसांनी जमावबंदी लागू असल्याने अटीचे उल्लंघन करू नये, अशी नोटीस दिली होती. शहरातील तीन हत्ती चौकात मोर्चाचा समारोप झाला. तेथे कालिचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल वादग्रस्त वक्तव्ये करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. मात्र पोलिसांनी इतक्या उशीरा हा गुन्हा कसा दाखल केला या बद्दल शहरात चर्चा सुरु आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84