Type Here to Get Search Results !

Kishor Mhaske: रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया पुणे शहर युवक उपाध्यक्षपदी किशोर म्हस्के

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 8 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (Republican Party Of India) पुणे शहर युवक उपाध्यक्षपदी किशोर म्हस्के (Kishore Mhaske) यांची नुकतीच एकमुखाने निवड (Elected) करण्यात आली. युवक आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष विरेंद्र साठे (Pune City President of Yuvak Aghadi Virendra Sathe)यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले 

हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? राजकारणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे; सोशल मिडीयावर नागरिकांच्या प्रतिक्रिया

यावेळी युवक आघाडीचे पुणे शहर सरचिटणीस निलेश आगळे, अल्पसंख्याक अध्यक्ष कोथरुड मतदार संघ अन्वर पटेल, बहुजन भिम सेना पुणे शहर उपाध्यक्ष मयुर मोहिते, चेतन शशिकांत शेळके, स्वराज्य ग्रुप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल गोरक्षक व गोसेवक, आंबेडकरी विचारांचे शिलेदार संतोष मकवान, हर्षद मकवान, धिरज सोलंकी, अनिकेत आहिरे, आतिश मकवान, लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थीत होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.