Type Here to Get Search Results !

Pune Police | एसीपी सुनील पवार यांच्याकडे कोथरूड, तर एसीपी नारायण शिरगांवकर यांच्याकडे स्वारगेटचा अतिरिक्त कार्यभार

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा. 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

ACP Sunil Pawar has additional charge of Kothrud while ACP Narayan Shirgaonkar has additional charge of Swargate - checkmate times

पुणे, दि. 5 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहर पोलीस (Pune City Police) दलाच्या कोथरूड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी मनोहर गलंडे (ACP Kothrud Rukmini Galande) यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली असून, त्यांची आता सहायक पोलीस आयुक्त अभियान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच गलंडे यांच्याकडे कोथरूड विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

तर आता कोथरूड विभागाचा (ACP Kothrud) अतिरिक्त कार्यभार गुन्हे शाखा 1 चे सहायक पोलीस आयुक्त सुनील विष्णू पवार (Crime Branch 1 ACP Sunil Pawar) यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखा 2 चे सहायक पोलीस आयुक्त नारायण देवदास शिरगांवकर (Crime Branch 2 ACP Narayan Shirgaonkar) यांच्याकडे स्वारगेट विभागाचा (Swargate ACP) अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.


Shitole Heights, Warje Karvenagar, Pune



वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.