Type Here to Get Search Results !

प्रा. नंदकिशोर बोधाई लिखित 'कुसुमांजली' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Publication of the anthology 'Kusumanjali' written by Prof. Nandkishore Bodhai.- checkmate times

पुणे, दि. 8 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): साहित्यिक कट्टा वारजे (Sahityik Katta Warje) पुणे आयोजित प्रा. नंदकिशोर बोधाई (Prof. Nadkishor Bodhai) लिखित 'कुसुमांजली' या काव्यसंग्रहाचे (kusumanjali) प्रकाशन सुप्रसिध्द कवयित्री डॉ. संगीता बर्वे (dr. Sangeeta Barve) यांच्या हस्ते संपन्न झाले.

हेही वाचा - Checkmate: क्या बोलती पब्लिक? राजकारणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे; सोशल मिडीयावर नागरिकांच्या प्रतिक्रिया  

प्रा. बोधाई यांची कविता निसर्गाची एकनिष्ठ झालेली आहे. निसर्गाची विविध रूपे भाव मोकळ्या शब्दात टिपणारी कविता वाचायला मिळावी. शब्द एकत्र करता आले म्हणजे कविता होत नाही, तर कविता एक चिन्तन, प्रतिभा असावी लागते तरच वाचकांना आवडणारी, भावणारी कविता जन्माला येते असे डॉ. संगीता बर्वे यांनी म्हटले. तर प्रा. बोधाई हे कवितेशी, जगण्यासाठी एकत्र झालेले कवी आहेत. म्हणून त्यांची कविता वाचकाला भावते, असेही बर्वे यावेळी म्हणाल्या.

डॉ. माधवी वैद्य (Dr. Madhavi Vaidya) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला मसाप चे कार्यवाह वि. दा. पिंगळे (V. D. Pingale), ज्येष्ठ साहित्यिका ज्योत्स्ना चांदगुडे (Jyotsna Chandgude) व माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Dipali Dhumal), माजी नगरसेवक प्रदीप उर्फ बाबा धुमाळ (Pradeep alias Baba Dhumal) यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जया देशपांडे (Jaya Deshpande) यांनी सूत्रसंचालन तर मानसी नलावडे यांनी आभार व्यक्त केले.

हेही वाचा - मित्राने दिलेल्या वचनांची पूर्ती ही साहित्य क्षेत्रातील दुर्मिळ घटना; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.