कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 8, 2023
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #india #award #civilianaward @mygovindia
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 8 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शिरूर (जोशीवाडी) येथील महादेवनगर (Joshiwadi, Mahadev nagar) येथे राहत असलेल्या पवन स्वप्नील यादव (वय 8) (Pwan Swapnil Yadav) या विद्यार्थ्याला कुत्राने चावा (Street Dog bite) घेतला व त्यात तो मृत्युमुखी (death) पडला. पवन शहरातील आरएमडी प्रशालेत (RMD School) इयत्ता दुसरीत शिकत होता. शहरातील प्रसिध्द डॉ. कै. आर. डी. यादव (Famous Dr. K. R. D. Yadav) यांच्या तो नातू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेवनगर येथे राहणाऱ्या स्वप्नील यादव यांच्या मुलगा पवन हा रविवारी अस्वस्थ झाल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथील नायडू दवाखान्यात (Naidu Hopsital) नेण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचे सोमवारी 3 एप्रिल 2023 ला निधन झाले. पवन याला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. पवनच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शोकाकुल वातावरणात पवन यांचा अंत्यविधी शिरुर (Shirur) येथे झाला.
पवन यांच्या मृत्यू कुत्र्याने चावा घेतल्यामुळे झाल्याने शहर परिसरातील भटक्या व मोकाट कुत्र्याच्या बंदोबस्ताचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील काही वर्षांपासून शिरुर शहरात भटक्या व मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार व महिला हे मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत. भटक्या कुत्र्याचा संख्येवर नियंत्रण आणण्याबरोबरच त्याचे निर्बिजीकरण करणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत सातत्याने मागणी करूनही याबाबत फारसे काही होत नसल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे.
“कुत्र्याने अथवा मांजराने चावा घेतला अथवा ओरखल्यावर
तातडीने या संदर्भातील रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी. लस घेण्याबाबत चाल ढकलपणा करू
नये. सरकारी दवाखान्यात ही लस मोफत उपलब्ध असते. त्याचबरोबर शिरुर शहरात वाढत
असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या वावराबद्दल चिंता व्यक्त करून यावर तातडीने
उपाययोजना करावी.” अशी बालरोगतज्ञ डॉ. विक्रम घावटे (Pediatrician Dr. Vikram
Ghate) यांनी मागणी केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84