Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील संवेदनशील भागामध्ये (Sensitive Parts of Warje Malwadi) कोणतेही अनुचित प्रकार (Inappropriate Insident) घडू नयेत, त्या भागातील शांतता अबाधित (Law & Order) रहावी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी (Defending Criminals) वारजे पोलीसांनी लाँग मार्च (Long March of Warje Police) करत, एकप्रकारे शक्तीप्रदर्शन (show of force) केले. पोलिसांनी केलेल्या या लाँग मार्चमुळे सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण (Sense of Security) झाली आहे.
पुण्यात गुन्हेगारीत (Pune Crime) सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी (Pune Police) आता सुरक्षेसाठी पायी पेट्रोलिंग (Foot Patrol) करायला सुरुवात केली आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून वारजे भागामध्ये रोज नवे गुन्हे (Warje Crime) समोर येत आहेत. निवडणुकांच्या (Warje Election) पार्श्वभूमीवर काही राजकीय वाद विवाद (Political Fights) देखील होत असल्याचे समोर येत असल्याने, अशा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कारणांचा वेळीच बिमोड करण्यासाठी वारजे पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा लाँग मार्च काढला गेला असल्याचे बोलले जात आहे.
परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma) यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रूक्मिणी गलंडे (ACP Rukmini Galande), वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (Sr PI Dagadu Hake), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे (PI Dattaram Bagwe) यांच्यासह वारजे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, महिला पोलिसांच्या पथकाने वारजे माळवाडी मधील सहयोग नगर पठार (Sahyog Nagar), गोकुळनगर (Gokul Nagar) पठार, रामनगर (Ram Nagar), खान वस्ती (Khan Vasti) अशा विशेषतः वस्ती भागांमध्ये हा लाँग मार्च काढण्यात आला.
हेही वाचा - Ramnagar: रामनगर झोपडपट्टी मध्ये कुटुंब आणि समाज सबलीकरणाचा प्रयोग रंगतोय; चार वर्षांपासून यशस्वी होतोय
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84