Type Here to Get Search Results !

Sony Marathi: सोनी मराठीवरची हास्यजत्रा आता दिसणार ४ वार; वाचा सविस्तर

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

maharashtrachi hasyajatra now 4 times a week - checkmate times

पुणे, दि. 6 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) हा कार्यक्रम ओळखला जातो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आता हा कार्यक्रम आठवड्यातील 4 दिवस प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक व्यक्तिरेखा रसिकांना त्यांच्या घरातली वाटते. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भरभरून हसवतात. टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी भाग पडतात.

प्रेक्षकांसाठी एक गोड बातमी अशी आहे की, आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम चार दिवस पाहता येणार आहे. म्हणजेच आता 4 वार प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होणार आहे. आता नवनवीन प्रसंगातून काही वेगळेपण अनुभवायला मिळणार आहे आणि यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. निवेदिका प्राजक्ता माळी हिची उत्स्फूर्त दाद, हास्यरसिक प्रसाद ओक (Prasad Oak) आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) यांचं मार्मिक परीक्षण तर समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, चेतना, शिवली, पृथ्वीक, ओंकार, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय ह्यांमुळे निखळ मनोरंजन होतं.

टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी पहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- चार वार, हास्याचा चौकार ! सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचा - Allu Arjun: 'पठाण' नंतर आता 'जवान'; अल्लू अर्जुंचा शाहरुखला नकार

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.