कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-पुण्यातली संभाव्य लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी का?उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #byelection #pune— Checkmate Times (@checkmate_times) April 5, 2023
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 5 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): घरातील सामान आणण्यासाठी (Wakad) गेलेल्या मुलीला एकाने मारहाण (beating girl) केली. हे भांडण सोडविण्यासाठी मुलीचे वडील गेले असता मारहाण करणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या वडिलांना दोन ठिकाणी चावा घेऊन जखमी (Injured with bites in two places) केले. ही घटना वाकड (wakad) येथे घडली. अजय बाबुलाल शहा (वय 66, रा. सांगली) (Ajay Babulal Shah) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
ही घटना शुक्रवारी (दि. 31 मार्च 2023) घडली. फिर्यादीनुसार गौरव अजित शहा (Gaurav Ajit Shah) (वय 35, रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी तिच्या लहान मुलीला घेऊन वाकड येथे तिचे सामान आणण्यासाठी गेली. यावेळी थोडेच सामान घेऊन जाते आणि बाकीचे सामान नंतर घेऊन जाईन, असे मुलीने सांगितले. त्यावरून गौरव याने फिर्यादी यांच्या मुलीला बेदम मारहाण केली. तिच्या लहान मुलीला देखील गौरव याने मारहाण केली. दोघींना (Wakad) जिवे मारण्याची धमकी दिली. (Pune Crime News)
भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता त्यांच्या हाताला दोन ठिकाणी चावा घेऊन त्यांना जखमी केले. या प्रकरणी वाकड पोलीस (Waked Police) तपास करीत आहेत.
हेही वाचा - Pune Crime: ‘आम्ही कोण आहोत माहिती आहे का?’ असे म्हणून गस्तीवरील पोलिसाला धक्काबुक्की करून मारहाण
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes