Type Here to Get Search Results !

Pune Crime: माझ्या पार्किंग मध्ये स्कूटर का लावली; त्याने महिलेच्या कानशिलात लगावली

पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे काआणि कशी?

खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

man slapped woman over parking issue - checkmate times

पुणे, दि. 27 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): डेक्कन पोलीस स्टेशनच्या (Deccan Police Station) हद्दीत सोसायटीतील कॉमन पार्किंगच्या वादातून 58 वर्षीय महिलेला मारहाण (Woman Beaten up) करण्यात आली. 26 एप्रिल 2023 रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. एरंडवणे येथील रघुकुल बिल्डींग (Raghukul Building) मध्ये हा सर्व प्रकार घडला. (Pune Crime News)


याप्रकरणी प्रीती रघुनाथ सोवनी (वय 58) (Preeti Raghunath Sovani) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सागर धनंजय खरे (वय 54) (Sagar Dhananjay Khare) यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी डेक्कन परिसरातील रघुकुल बिल्डिंगमध्ये राहण्यास आहे. आरोपी हा फिर्यादी यांचा चुलत भाऊ आहे. बुधवारी फिर्यादी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावरील कॉमन पार्किंग मध्ये असताना सागर खरे त्या ठिकाणी आले. माझ्या पार्किंगच्या जागी स्कूटर का लावली असे म्हणून त्याने वाद घातला. फिर्यादी यांच्या कानाखाली मारून त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली. (Pune Crime News)

फिर्यादी यांचे पती भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपी जबरदस्तीने फिर्यादी यांच्या घरात घुसला. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.