Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): जीवे मारण्याची धमकी देत खंडणी (Extortion) स्वरूपात गौण खनिजाची मागणी केली. गणेश नंदू राऊत (Ganesh Nandu Raut) (वय 25, रा. भांबोली, ता. खेड) यांनी या प्रकरणी म्हाळुंगे (Mhalunge) एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
हा प्रकार 23 ते 28 मार्च 2023 या कालावधीत चाकण (Chakan), खराबवाडी (kharabwadi) परिसरात घडला. मिळालेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ मुकुंद काचोळे (Somnath Mukund Kachole) (वय 23), विठ्ठल राजकुमार दशवत (Vithhal Rajkumar Dashwat) (वय 21), हतिक रमेश माकर (Hatish Ramesh Makar) (वय 21, तिघे रा. रोहकल, ता. खेड), ओंकार बापू रसाळ (Omkar Bapu Rasal) (वय 21, रा. भाग, ता. खेड), मयूर संतोष इंगळे (Mayur Santosh Ingale) (वय 22, रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ याने फिर्यादी यांना फोन करून खराबवाडी येथील एका सोसायटीच्या बांधकामाच्या ठिकाणी निघणारे गौण खनिज त्याला देण्याची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी यांनी गौण खनिजाची रक्कम सांगितली. त्यावरून सोमनाथ याने फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी केली (Mhalunge) तसेच गौण खनिज दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपींनी गौण खनिज खंडणी स्वरूपात देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. म्हाळुगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84