Type Here to Get Search Results !

NCP Pune: काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटक पदी वारजेच्या नामदेव सावंत यांची निवड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Selection of Namdev Sawant from Warje as District Organizer of Congress Party - checkmate times

पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्हा असंघटित कामगार (unorganized workers) व कर्मचारी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटक (District Organizer) पदी वारजे (Warje), तालुका हवेली (Haveli) येथील नामदेव सावंत (Namdeo Sawant) यांची आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopate), आमदार संजय जगताप (MLA Sanjay jagtap) यांच्या मान्यतेनुसार नुकतीच निवड करण्यात आली. निवडीचे पत्र पुणे जिल्हाध्यक्ष विजय जाधव (Pune District President Vijay Jadhav) यांनी दिले. यावेळी आमदार संजय जगताप यांनी सावंत यांचे अभिनंदन करत, असंघटीत, गरजवंत कामगारांसाठी जास्तीत जास्त काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

वारजे माळवाडी (Warje Malwadi) या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार (Construction Workers) व इतर मजूर हे वारजे मजूर अड्ड्यावरून (Warje Labour Camp) काम करत असतात. या सर्व कामगारांच्या न्याय हक्कासाठी आगामी काळात पुणे जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस पक्षाच्या (Indian National Congress Pune City) माध्यमातून संघटन बांधणी केली जाणार असल्याची माहिती विजय जाधव यांनी दिली.

विजय जाधव यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस मोठ्या ताकतीने काम करत असल्याने पुणे विभागांमध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आगामी काळात प्रचार प्रसार करणार असल्याचे यावेळी संजय जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा - NCP Pune: देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.