Type Here to Get Search Results !

Pune News: पुणे शहर खड्डेग्रस्त आणि नागरिक त्रस्त; यांनी केली खड्डे बुजवण्याची मागणी

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

road fatal potholes - checkmate times

पुणे, दि. 17 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मुळशी (Mulshi) तालुक्यातील नांदे (nande) ते सूस (sus) या मुख्य रस्त्यावर खूप मोठे खड्डे (Fatal Potholes) पडले आहेत. तातडीने हे खड्डे बुजवण्याची मागणी सरपंच निकिता चंद्रशेखर रानवडे (Sarpanch Nikita Chandrasekhar Ranawade) यांनी केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, हिंजवडी आयटी पार्ककडे (Hinjawadi IT Park) जाणारा नांदे हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू आहे. गाव हद्दीत रस्ता चांगला असून, त्यावर कुठेही गतिरोधक नाही. त्यामुळे वाहने भरधाव जात आहेत. तेथेच दोन ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. हे खड्डे वाहनचालकांना लक्षात येत नसल्याने त्यात वाहने जोरात आदळत आहेत.

हेही वाचा -

दरम्यान, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. दुचाकीस्वार हमखास पडत आहेत. अपघात (Accident) होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.