Type Here to Get Search Results !

Rally: जागतिक पृथ्वी दिनानिमित्त वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाची निसर्ग संवर्धन जनजागृती रॅली

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 20 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): जागतिक पृथ्वी दिनानिमित (World Earth Day) वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय (Warje Karvenagar Ward Office) हद्दीत श्री शनीमारुती बाल गणेश मंडळ एरंडवणा (Shani Maruti Bal Ganesh Mandal Erandawane), इन्फनाईट व्हेरीएबल कंपनी (INFINITE VARIABLE COMPANY) यांचे सयुंक्त विद्यमाने स्वच्छता विषयक व निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृतीपर रॅलीचे (Public awareness rally about nature conservation) आयोजन करण्यात आले होते.

एरंडवणा पूरग्रस्त वसाहत चाळ क्र. 10 आणि चल क्र. 3, निसर्ग हॉटेल (Nisarga Hotel) परिसर, नळस्टॉप (Nal Stop), कर्वेरोड (Karve Road) व एस. एन. डी. टी कॉलेज (SNDT College) परिसरात सदर रॅली काढण्यात आली.

त्यामध्ये पूरग्रस्त वसाहतीतील नागरिक व छोटी मुले, मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार, इंन्फनाईट व्हेरीएबल कंपनीचे अध्यक्ष अर्णव फडणवीस, सीईओ अभिषेक राठोड, पीआर प्रतिक्षा जाधव आणि कर्मचारी, वूई पुणेकर संस्थेच्या आम्रपाली चव्हाण, चंकी पांडे, मामासाहेब मोहोळ कॉलेजचे विद्यार्थी, पुणे मनपाच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम, ब्रँड अम्बेसीडर रुपाली मगर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरीड, आरोग्य निरीक्षक राहुल शेळके, प्रशांत दामले आणि अतिश बोर्डे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी परिसरातील स्वच्छता आणि निसर्गसंवर्धनाबाबत घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. निसर्गसंवर्धनाबाबत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त राजेश गुर्रम हे नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी “आधी केले, मग सांगितले” या उक्तीप्रमाणे आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर सुंदर अशी बाग (Terrace Garden) फुलवली आहे. मात्र याचा गाजावाजा त्यांनी कुठेही केलेला नाही. पुण्यातील या पहिल्या क्षेत्रीय कार्यालयात सर्वात अगोदर (First Ward Office in Pune) अशी बाग तयार करण्यात आली होती, त्यानंतर इतर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील हे प्रयोग टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत आहेत.

 हेही वाचा -

Sachin Pawar, Chairman of Infinity Variable Company Arnav Fadnavis, CEO Abhishek Rathod, PR Pratiksha Jadhav and staff, Amrapali Chavan of We Punekar, Chunky Pandey, students of Mamasaheb Mohol College, Pune Municipality Municipal Assistant Commissioner Rajesh Gurram of Karvenagar Regional Office, Brand Ambassador Rupali Magar, Senior Health Inspector Ganesh Khirid, Health Inspector Rahul Shelke, Prashant Damle and Atish Borde.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.