कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.
आजचा प्रश्न:-
पिंपरी चिंचवडला कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर #CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest@pcmcindiagovin #watersupply
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 11 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): गुगलनं ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सवर (Online Loan App) बंदी घालण्याची घोषणा केली आहे. गुगलचं नवीन आर्थिक सेवा धोरण (Google New Financial Services Policy) जाहीर करण्यात आलं आहे.
हे धोरण 31 मे 2023 पासून देशभरात लागू होणार आहे. या परिस्थितीत, जर तुमच्या फोनमध्ये कर्ज देणारी ॲप्स असतील, ज्यामध्ये तुमचा वैयक्तिक डेटा (Personal Information) सुरक्षित असेल, तर तो डेटा हटवणं किंवा 31 मे 2023 पूर्वी डेटा सुरक्षित करणं फायद्याचं ठरणार आहे. अन्यथा 31 मे नंतर तुमचा वैयक्तिक डेटा हटवला जाईल.
वास्तविक, ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सवर अनेक दिवसांपासून फसवणूक (Fraud) होत असल्याचा आरोप होत असून, त्याबाबत केंद्र सरकार (Central Government) कठोर झालं आहे. यासोबतच कर्ज देणाऱ्या ॲपवर कर्ज देणाऱ्यांना त्रास दिल्याचेही आरोप झाले आहेत. अशा परिस्थितीत गुगलनं कर्ज देणाऱ्या ॲप्सवर मर्यादा आणल्या आहेत.
मोबाईल ॲप्सच्या कर्जदारांकडून कर्जाच्या नावाखाली त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय युजर्सचा कॉन्टॅक्ट, अशा ॲप्सवरील त्यांचे फोटो अशा संवेदनशील डेटाची चोरी करून कर्जवसुली एजंट त्यांचे फोटो, संपर्क चुकीच्या पद्धतीने वापरतात असाही आरोप करण्यात आला आहे.
म्हणूनच गुगल (Google) ने अशा ॲप्ससाठी पर्सनल लोन पॉलिसी (Personal Loan Policy) अपडेट जारी केले आहे. ज्यामुळे प्ले स्टोअरवरील (Play Store) कर्ज देणार्या ॲपवर बंदी घातली जाईल. युझर्सना एक्स्टर्नल स्टोरेजमधून फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट, लोकेशन आणि कॉल लॉगचा ॲक्सेस करता येणार नाही.
हेही वाचा - द सेवा विकास सहकारी बँकेशी संबंधितांवर पुण्यात ईडीची छापेमारी
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84