खालील लिंक वर क्लिक करा.
आता पुण्यातील रोजच्या घडामोडी वाचा
— Checkmate Times (@checkmate_times) April 11, 2023
एका मिनिटांत एका बटनावर!
पण कसे काय बरे?
एका क्लिकवर बातम्यांचा सारांश वाचा फक्त आमच्या ट्वीटर’वर
वेळ कमी, माहिती पुरी
पुण्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच फॉलो करा.https://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 13 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): कात्रज-कोंढवा रस्त्यावरील (Katraj Kondhawa Road) कात्रज चौकात (Katraj Chowk) नवीन उड्डाणपूलाचे (Flyover) काम सुरू असताना, पिलरसाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा कोसळला. यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
वंडरसिटी (Wondercity) ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर चौकापर्यंत (Maulinagar Chowk) या नियोजित उड्डाणपुलाची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (National Highway Authority of India - NHAI) केली जात आहे. या उड्डाणपुलाकरता एकूण वीस पिलर उभे करण्याचे काम सुरू असून त्यापैकी जवळजवळ सर्व पीलरचे काम सिमेंट काँक्रेट टाकून पूर्ण झाले आहे. त्यापैकी पिलर क्रमांक तेराचे काम सोमवारी (दि. 10 एप्रिल 2023) सुरू होते. त्याच्यासाठी लोखंडी सांगाडा उभा करताना त्याचा तोल जाऊन तो कोसळला. (Flyover Pillar Collapsed)
या उड्डाणपुलासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारातही खांब उभारण्यात आले आहे. लोखंडी सापळा कोसळल्याने नागरिकांतून शंका उपस्थित होत आहे. तसेच कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काम निकृष्ट दर्जाचे होऊ नये, ही नागरिकांची अपेक्षा आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता सलीम शेख (Salim Shaikh, Branch Engineer, National Highways) म्हणाले कि,”हा सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना हवेचा वेग जास्त असल्याने तो एका बाजूला झुकलेला आहे. अशा गोष्टी या होताच असतात. यातून कोणतीही त्रासदायक अडचण निर्माण होणार नाही. लवकरच सर्व सुरळीत होईल.”
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84