कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 19, 2023
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढवायला हवी का? आणि कशी?#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #watersupply
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 19 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून राज्यात बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. दरम्यान आजपासून (दि. 19 एप्रिल 2023) पुणे शहरातील कमाल (Summer in Pune) तापमानाचा पाराही चाळिशी पार पोहचण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक वाढणार आहे.
दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत असून ढगाळ वातावरणाचे सावट देखील अधूनमधून पडत आहे. पुणे शहरात मंगळवारी (दि. 18 एप्रिल 2023) 39.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तापमानात सरासरीपेक्षा काहीशी घट झाली होती. (Summer in Pune)
दिवसा वाढलेल्या तापमानामुळे अक्षरशः अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. त्यात उन्हाचा ताप असाह्य झाल्याने घराबाहेर पडणे सुद्धा आरोग्यास धोक्याचे ठरत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर
फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84