Type Here to Get Search Results !

Pune Police: पोलीस दलातील अवघ्या 37 वर्षांच्या हॉकीपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pune police death by heart attack - checkmate times

पुणे, दि. 12 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी सोनू सकट (वय 37) यांचे हृदयविकाराच्या (Heart Attack) धक्क्याने निधन झाले. सकट हाॅकीपटू (Hockey Player) होते. सकट यांचे अकस्मात निधन झाल्याचे समजताच पोलीस दलात शोककळा पसरली. (Pune Police)

पोलीस कर्मचारी सोनू सकट चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) नियुक्तीस होते. गेल्या काही दिवसांपासून ते अर्जित रजेवर होते. रविवारी मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सकट यांनी हृदयविकाराचा झटका आला. सकट यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी जाहीर केले.

सकट यांनी राष्ट्रीय पातळीवर हाॅकी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. हाॅकीपटू सकट यांचे निधन झाल्याचे समजताच पोलीस दलात शोककळा पसरली. पोलीस आयुक्त रितेशकुमार (Commissioner of Police Ritesh Kumar), सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner of Police Sandeep Karnik) यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.