खालील लिंक वर क्लिक करा
काय आहे चेकमेट ग्रुप?
— Checkmate Times (@checkmate_times) April 13, 2023
पुण्याच्या राजकीय घटना
पुण्याच्या गुन्हेगारी
पुण्याचे कार्यक्रम
पुण्याची वाहतुक
पुण्याचे पर्यावरण
आणि सर्व सदस्यांचे आवडते ‘चेकमेट क्विझ’
अशी महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आत्ताच चेकमेट ग्रुपचे सहभागी व्हाhttps://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 14 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): कोथरूड (Kothrud) मध्ये वारे व पावसामुळे दोन ठिकाणी फ्लेक्स व तीन ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. परंतु वाहतुक कोंडी होवून वाहनचालकांची (Pune Rain) तारांबळ उडाली.
शास्ञीनगर (Shastrinagar) चौक येथे रिक्षावर झाड पडले. कोथरुड डेपो (Kothrud Depot) जवळ बसवर तसेच गुजरात कॉलनी (Gujrat Colony) चौकात फ्लेक्स पडला. पौड रोडवरील आनंदनगर (Anadnagar, Paud road) येथे पावसामुळे पाणी साठले होते. (Pune Rain)
कर्वेरस्त्यावरील सक्सेस स्क्वेअर (Success Square, Anandnagar) सोसायटीमध्ये अर्धवट छाटणी झालेल्या फांद्या पडून वाहनांचे
नुकसान झाले. एआरए रस्त्यावर एक झाड पडले. वृक्ष प्राधिकरणच्या कामाबद्दल
सोसायटीतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes