Type Here to Get Search Results !

Pune Crime: तिच्या विवाहानंतर देखील 5 वर्ष करत होता बलात्कार; अखेर गुन्हा दाखल

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

raped married woman till 5 years dattawadi pune crime - checkmate times

पुणे, दि. 14 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): प्रेम संबंधाचा गैरफायदा घेऊन (Undue advantage of love affair) ब्लॅकमेल (Blackmail) करत एका विवाहितेवर 2018 ते 2023 या कालावधीत वारंवार बलात्कार (Rape) करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका 26 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या (Dattawadi Police Station) हद्दीत हा सर्व प्रकार घडला. हेमंत संजय वैराट (Hemant Sanjay Vairat) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा फायदा घेऊन आरोपीने तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला बोलावून घेत कारमध्ये जबरदस्तीने शरीर संबंध (Forced Sex) प्रस्थापित केले. या घटनेचे फोटो मोबाईलमध्ये काढून घेत फिर्यादीने पुन्हा भेटण्यास नकार दिला असता हे फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी दिली. त्यानंतर वारंवार तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. (Pune Crime)

दरम्यान, फिर्यादी तरुणीने आरोपीचे फोन उचलले नसता त्याने तिच्या घरात येऊन ‘माझा फोन का उचलत नाही? मला भेटायला न आल्यास मी काय करायचे ते बघतो.’ असे म्हणत धमकी दिली. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.