खालील लिंक वर
क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 17, 2023
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?
उत्तर उद्या सकाळी 9वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #maharshikarve #autobiography
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 17 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): भारत सरकारची राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (National Assessment and Accreditation Council - NAAC) ही भारतीय उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणारी तसेच मान्यता देणारी संस्था आहे.
नॅकचे प्रतिनिधी म्हणून डॉ. राकेश कटियार, अध्यक्ष प्र-कुलगुरू छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर (Rakesh Katiyar, President Pro-Vice-Chancellor Chhatrapati Shahuji Maharaj University, Kanpur) तसेच डॉ. अरविंद मुलीमनी, वरीष्ठ प्राध्यापक कर्नाटक विद्यापीठ (Dr. Arvind Mulimani, Senior Professor, University of Karnataka) व डॉ. निलम झेविअर, प्राचार्य जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, अंदमान (Dr. Neelam Xavier, Principal Jawaharlal Nehru College, Andaman) यांनी 5 एप्रिल 2023 ते 6 एप्रिल 2023 या कालावधीत संस्कार मंदिर संस्थेचे (Sanskar Mandir Sanstha) कला व वाणिज्य महाविद्यालय, गणपती माथा, वारजे, पुणे (College of Arts and Commerce, Ganpati Matha, Warje, Pune) येथे नॅकच्या दुस-या सायकल मूल्यांकनासाठी भेट दिली.
हेही वाचा -
सदर भेटीत महाविद्यालयाच्या मागील पाच वर्षातील कामांचा आढावा घेऊन विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच पालकांबरोबर नॅक समितीने चर्चा केली. नॅक समितीने प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक, कला व खेळ क्षेत्रातील योगदानाची नॅक समितीने प्रशंसा केली.
महाविद्यालयास नॅक, बंगलूरू यांच्याकडून 'ब' दर्जा (NAAC B Grade) देण्यात आलेला आहे. यावेळी महाविद्यालयातील सर्व, शिक्षक, प्राध्यापक यांचा सन्मान केला. संस्कार मंदिर संस्थेच्या अध्यक्षांना याचा सार्थ अभिमान आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84