कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.
आजचा प्रश्न:-
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #sanctuary #wildlife #peacock
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 10 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून (Disability Certificate) देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच (bribe) घेतल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Bribery Department) पथकाने ताब्यात घेतले आहे. ससून रुग्णालयामधील (Sasoon Hospital) डॉक्टरला लाच घेतल्याप्रकरणी अटक (Arrest) झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
या डॉक्टरविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल केला आहे. डॉ. पवन भिला शिरसाठ (वय 43, फिजिओथेरपिस्ट, ससून रुग्णालय) (Dr. Pwan Bhila Shirsath) असे डॉक्टरचे नाव आहे. ते ससून रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागात (Orthopedics Department) कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सरकारी सेवेत कार्यरत असून, त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ससून रुग्णालयामध्ये अर्ज केला होता. त्यावर दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून डॉ. शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे 60 हजार रुपयांची मागणी केली. (Pune Crime News)
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधकच्या पुणे विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पडताळणी करून सापळा रचण्यात आला. डॉ. शिरसाठ यांना 60 हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Superintendent of Police Amol Tambe), अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव (Additional Superintendent Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर (PI Praneta Sangolkar) यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा - Pune Crime: पुणे चोरी झालेली मोटार परत मिळवून देण्यासाठी ५० हजारांची लाच; सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84