भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 29, 2023
भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #firstmetro #metro #india
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 29 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): श्री सदगुरू शंकर महाराजांच्या 76 व्या समाधी सोहळ्या निमित्ताने (Shri Sadguru Shankar Maharaj) भारत सरकारच्या टपाल खात्याकडून (Central Government Post office) समारंभपूर्वक श्री सदगुरू शंकर महाराजांचे प्रकाशचित्र असलेले विशेष आवरण (टपाल पाकीट) वैशाख शुद्ध अष्टमी अर्थात काल लोकसभा खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील (Lok Sabha MP and former Governor of Sikkim Srinivas Patil) यांच्या हस्ते टपाल विभागाच्या पुणे क्षेत्राचे जनरल पोस्ट मास्टर आर. के. जायभाये आणि रिपन ड्यूलेट (General Post Master R. K. Jaibhaye and Ripon Dulet) यांच्या उपस्थितीत प्रकाशित (Post Special cover with photograph of Shankar Maharaj Published) करण्यात आले.
याच प्रसंगी महाराजांच्या जीवनावरील माहिती पत्रकाचे अनावरण श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, सदर पत्रकाचे संकलन आणि संकल्पना ट्रस्टच्या विश्वस्तांची तसेच श्री सदगुरू शंकर महाराजांची महती आणि समाधी सोहळ्याची तिथी टपाल खात्याच्या माध्यमातून भारतभर पोहोचवण्याच्या मागची संकल्पना आणि विशेष आवरणाचे रेखांकन सचिन पुणेकर यांचे होते.
पाकिटावर महाराजांची सुरेख प्रतिमा आणि त्या भोवती महाराजांशी संबधित त्रिशूळ, शंख, कमळ, बेलपत्र, कमंडलू, जपमाळ, गदा आणि चक्र या चिन्हांसह वटवृक्षाचे चित्र छापले आहे. शिवाय आजच्या या विशेष दिवशी कॅन्सलेशन क्याचेट देखील प्रकाशित झाले, त्यावर श्री शंकर महाराजांचे कृष्णधवल चित्र, शिवलिंग, बेलपत्र, त्रिशूळ-डमरू आणि भगवा ध्वज यांची चित्रे देखील प्रकाशित करण्यात आली. महत्वाचे म्हणजे महाराजांच्या समाधीची तिथी आणि तारीख या निमित्ताने शासकीय दस्तावेजात पहिल्यांदाच अधिकृतपणे अधोरेखित झाली.
कार्यक्रमास जेष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हास पवार, विशेष अतिथी म्हणून आमदार भिमराव तापकीर, आ. माधूरीताई मिसाळ, आ. सुनील कांबळे, विश्वस्त सुरेंद्र वाईकर, सतीश कोकाटे, पी. डी. पाटील, राजाभाऊ सूर्यवंशी, मिहीर कुलकर्णी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले आणि पर्यावरण शास्त्रज्ञ सचीन पुणेकर उपस्थित होते.
हेही वाचा -
(Senior leader and former MLA Ulhas Pawar, MLA Bhimrao Tapkir, Madhuritai Misal, A. Sunil Kamble, Trustee Surendra Waikar, Satish Kokate, P. D. Patil, Rajabhau Suryavanshi, Mihir Kulkarni, Nilesh Malpani, Pratap Bhosale and environmental scientist Sachin Punekar)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84