कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 26, 2023
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #pune #traffic
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 26 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): एसी लोकल ट्रेननंतर आता सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या 'वंदे भारत' ट्रेनवर झोपडपट्टीवासीयांचा राग असल्याचे समोर आले असून मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या गाडीवर रविवारी (दि. 23 एप्रिल 2023) दगडफेक (Slum dwellers pelt stones on 'Vande Bharat' train) झाल्याची घटना घडली आहे. (Pune Crime News)
मुंबईकरांना शिर्डी आणि सोलापूरला कमी वेळेत पोहोचता यावे म्हणून रेल्वेने दोन्ही मार्गावर 'वंदे भारत' ट्रेन सुरू केल्या असून त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी मुंबईत उपनगरीय मार्गावर सुरू केलेल्या एसी लोकलवर कळवा, मुंब्रा, दिवा, कांजुरमार्ग परिसरात (Kalawa, Mumbra, Diva, Kanjurmarg) दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्याचीच पुनर्रावृत्ती पुण्यात झाली असून रविवारी सायंकाळी सोलापूरला जाणारी 'वंदे भारत' ट्रेन पुणे स्थानकातून पुढे निघताच दगडफेकीची घटना घडली आहे.
या दगडफेकीत गाडीची काच फुटली आहे. मात्र सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस (Railway Police On Alert) अलर्ट झाले आहेत. दगडफेक करणाऱ्यांचा रेल्वे पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याआधीही पुणे येथील शिवाजीनगर परिसरातून 'वंदे भारत' ट्रेनवर दगडफेक झाली होती. (Pune Crime News)
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84