कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 25, 2023
जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणाऱ्या अधिवेशनाची अंमलबजावणी कधी झाली?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #intellectualproperty @WIPO
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 25 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी शासकीय विश्रामगृह (Government Rest House) येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (Slum Rehabilitation Authority) विविध योजनांचा आढावा घेतला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे (Nilesh Gatane, Chief Executive Officers of Slum Rehabilitation Scheme) यांनी योजनांबाबत माहिती दिली.
यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी-उंटवाल (Upper Collector Vaishali Indani-Untwal), प्रकल्पाशी संबंधित विकसक व रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाला सूचना देतांना पालकंमत्री म्हणाले,”दांडेकर पूल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र 19 लाभार्थ्यांना येत्या महिन्याभरात घरभाडे वाढवून देण्याची विकासकाने कार्यवाही करावी. श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत उच्च न्यायालयातील प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. त्याअनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाने कार्यवाही करावी. गुजरात कॉलनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अनुषंगाने इमारतीची उंची 56 मीटर पर्यंत वाढविण्याबाबत आलेल्या प्रस्तावाबाबत योग्य ती कार्यवाही करावी.”
यावेळी पर्वती येथील दांडेकर पुल झोपडपट्टी पुनर्वसन योजना (Dandekar Bridge Slum Rehabilitation Scheme), श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था (Shree Puneshwar Cooperative Housing Society), कसबा पेठ, आणि 721, गुजरात कॉलनी (Gujrat Colony) येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत आढावा घेण्यात आला.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84