Type Here to Get Search Results !

Khadakwasla: कॅनॉल मध्ये पोहायला गेलेली 2 मुले वाहून गेली; एकाचा मृत्यू

 खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

boy died in khadakwasla dam - checkmate times

पुणे, दि. 14 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला (Khadakwasla) कॅनॉलमध्ये वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk) हद्दीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांपैकी एक जण वाहून बुडून मरण (Death By Drowning) पावला. काल दुपारी त्याचा मृतदेह सापडला. बुधवारी (दि. 12 एप्रिल 2023) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

लोकेश प्रवीण येवले (वय 12) (Lokesh Praveen Yevale) असे त्याचे नाव असून तो मूळचा वडगाव बुद्रुक येथे राहणारा आहे.

त्याच्या मित्रांनी दुर्घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन केंद्र पुणे मनपाला (Fire Station Pune Municipal Corporation) सांगताच त्यांच्यासोबत सिंहगड पोलीसही (Sinhagad Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक परिश्रम घेऊन बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचा त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो मुलगा त्यांना अंधार होईपर्यंत सापडला नाही. रात्रभर त्याचा शोध सुरू होता.

काल दुपारी दोन वाजेपर्यंत देखील त्याचा शोध घेतला गेला, परंतु तो सापडला नाही. अखेर अग्निशमन केंद्र व सिंहगड पोलीस यांना काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृतदेह मिळून आला.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.