कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 19, 2023
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढवायला हवी का? आणि कशी?#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #watersupply
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 20 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): गुंड टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार रामनगर (Ramnagar) येथे झाला. याप्रकरणी चेतन मारुती शेडगे (वय 24, रा. रामनगर, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
त्यानुसार वारजे पोलिसांनी गौरव संजय शेळके (वय 21, रा. वारजे) (Gaurav Sanjay Shelke), अभिषेक नवनाथ संकट (वय 19, रा. रामनगर, वारजे) (Abhishek Navnath Sankat), सचिन शंकर दळवी (वय 23, रा. दांगट पाटीलनगर) (Sachin Shankar Dalvi) या तिघांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार ओंकार मांढरे (Omkar Mandhare), रोहन पाटोळे (Rohan Patole), साहिल बल्लाळ (Sahil Ballal), आमिश धावरे (Aamish Dhaware) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन शेडगे आणि त्यांचा मित्र कृष्णा शिंगाडे हे रविवारी (दि. 16 एप्रिल 2023) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रामनगरमधील प्रणव सुपर मार्केटजवळ (Pranav Super Market, Ramnagar) बसले होते. त्यावेळी आरोपी तलवार, लोखंडी हत्यार घेऊन तेथे आले. सचिन दळवी याने फिर्यादीला ‘अण्णा डोळसे कोठे आहे’, असे विचारले असता फिर्यादीने ‘माहिती नाही’ असे उत्तर दिले.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या हातावर आणि कमरेवर तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा मित्र कृष्णा शिंगाडे याने आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता तोही जखमी झाला.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes