खालील लिंक वर क्लिक करा
आता पुण्यातील रोजच्या घडामोडी वाचा
— Checkmate Times (@checkmate_times) April 11, 2023
एका मिनिटांत एका बटनावर!
पण कसे काय बरे?
एका क्लिकवर बातम्यांचा सारांश वाचा फक्त आमच्या ट्वीटर’वर
वेळ कमी, माहिती पुरी
पुण्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच फॉलो करा.https://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 12 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) आणि उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttam Nagar Police Station) हद्दीतील शाळांमध्ये “गुड टच, बॅड टच” (Good Touch – Bad Touch), पोक्सो (POCSO) विषयी कायदे, बालकांमधील अत्याचार (Child abuse) व त्याच्यासाठी असणारे वेगळे कायदे, महिलांविषयी होणाऱ्या अत्याचार, बालगुन्हेगारी (Juvenile delinquency), सायबर क्राईम (Cyber Crime) तसेच बालस्नेही कक्ष (Child friendly room) याबद्दल मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior PI Dagdu Hake), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे (Crime PI Dattaram Bagwe), उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior PI Sunil Jaitapurkar),गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख (Crime PI Shabnam Shaikh) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल (PSI Manoj Bagal), दामिनी मार्शल सुषमा घोळवे (Damini Marshal Sushama Gholave), ऋतुजा तांबे (Damini Marshal Rutuja Tambe), यांच्या पथकाने नुकतीच आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे (Aryans World School, Warje) येथे कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेचा जवळपास 300 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी शाळेच्या प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes