Type Here to Get Search Results !

Pune Crime: उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेवर आली आत्महत्या करायची वेळ

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

woman Suicide due to threats to report to police - checkmate times

पुणे, दि. 13 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): जुनी वडारवाडी (Juni Vadarwadi) परिसरात उधार घेतलेले पैसे परत न करता याउलट पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी त्यांच्या मुलीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अनिल तुकाराम लोखंडे (रा. बिबवेवाडी) (Anil Tukaram Lokhande) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरेखा रामदास मते (वय 52) (Surekha Ramdas Mate) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा मते यांनी लोखंडे याला पाच लाख रुपये उधार (borrowed money not returned) दिले होते. त्यांनी पैसे परत करण्यास सांगितले. परंतु लोखंडे याने पैसे परत मागितल्यास पोलिसांत तक्रार करीन, अशी महिलेला धमकी दिली. या त्रासाला कंटाळून सुरेखा मते यांनी आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.