पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 5, 2023
पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): कोथरुड मधील राजमाता जिजाऊ नगर (सुतारदरा) (Rajmata Jijau Nagar, Kothrud) येथे उच्च दाब वाहिनीवरुन खाजगी केबल टाकण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन कामगारांना वीजेचा जोरदार धक्का (Electric Shock) बसला. यामध्ये एक कामगार मृत्युमुखी पडला तर दुसरा जखमी आहे. (Pune News)
कुंडलीक लक्ष्मण शिवि (वय 31 वर्ष) (Kundalik Lakshman Shivi) आणि स्वप्नील बोडके (वय 22 वर्ष) (Swapnil Bodke) अशी त्या दोघांची नावे आहेत.
याबाबत महापारेशनचे अधीक्षक अभियंता प्रमोद भोसले (Pramod Bhosale, Superintendent Engineer of Mahaparesan) यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्थानिक नेटवर्कसाठी काम करणारे दोन युवक इमारत मालकाच्या परवानगीशिवाय दुपारी इमारतीच्या टेरेसवर चढले. टेरेसवरून महापारेषण कंपनीच्या 132 केव्ही वाहिनीच्या तारेवरून फायबर ऑप्टीक केबल फेकण्याचा सदर इसमाने प्रयत्न केला.
दरम्यान, सदर केबल चालु वाहिनीच्या तारेवर पडली व त्यामुळे सदर लाईन 11:51 वाजता ट्रिप झाली. यामध्ये कुंडलीक लक्ष्मण शिवि हे या घटनेत गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांना इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी शिंदे गतप्राण झाल्याचे सांगितले. तर दुसरी व्यक्ती स्वप्नील बोडके हे 75 टक्के भाजल्यामुळे त्यांना हॉस्पीटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शिंदे व बोडके हे केबलची वायर एका घरावर थांबून उच्चदाब वाहीनीवरुन दुस-या घरावर टाकत होते. यावेळी वीज प्रवाहाचा झटका बसून जखमी झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पुंडलिक शिंदे यांचे दवाखान्यात नेण्यापूर्वीच निधन झाले. मयत शिंदे यांच्यामागे आई, पत्नी व दोन मुले आहेत. यातील एक मुलगा दिव्यांग आहे. शिंदे यांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
सुतारदरा येथे डोंगर उताराच्या भागावर उच्चदाब वाहीनीखाली बांधकामे झाली आहेत. परंतु महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने अद्याप तेथे कोणतीही कारवाई केली नाही.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84