Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 12 मे 2023 (चेकमेट टाईम्स): बाणेर वरून पुरंदर मधील कोथळे गाव येथे (Kothale Gaon, Purandar) दशक्रिया विधीला जात असलेल्या दुचाकीवरील पत्नी पत्नीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती पत्नी ठार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी सकाळी समोर आली आहे. (Pune Crime News)
सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कात्रज कोंढवा रोडवरील इस्कॉन मंदिराजवळ (ISKON Temple, Katraj) असलेल्या आरएमडी शाळेसमोरून, आज शुक्रवार दि. 12 मे 2023 सकाळी साडेसातच्या सुमारास होंडा एक्टिवा दुचाकी क्रमांक MH 12 VH 9789 वरून जात असलेल्या ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे (वय 50) (Dnyaneshwar Valmik Lavande) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय 45, दोघेही रा. कपिल मल्हार, बाणेर गाव, पुणे) (Usha Dnyaneshwar Lavande) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर कोंढवा पोलीस (Kondhwa Police) घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84