Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 12 मे 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Politics) सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून प्रतोद नियुक्तीवरून शिंदे गटाला जोरदार झटका दिला आहे.
तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे यांना जनतेने नाकारले आहे का? अशा प्रकारचा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.#ajitpawar #rajthackeray #mimicry #cartoon #mnsmla #mns pic.twitter.com/XEJl8H1peq
— Checkmate Times (@checkmate_times) May 10, 2023
भरत गोगावलेंची (Bharat Gogawale) प्रतोदपदी केलेली नियुक्ती अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नमूद केले आहे. तसेच तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तरीही निकाल शिंदे गटाच्या (Shinde) बाजूने लागला.
या सर्व घडामोडीनंतर नाशिक येथून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी अजित पवार यांना राज्यातील सत्तासंघर्षांबाबत विचारले असता ते म्हणाले की,”सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत जोपर्यंत वाचण्यास मिळत नाही. तोपर्यंत मी बोलणार नाही. तसेच मी लातूरमध्ये काल जी भूमिका मांडली. त्याप्रमाणेच घडले आहे.” अस म्हणत अजित पवार गाडीत बसले आणि “नो कॉमेंट्स” (Ajit Pawar) म्हणाले आणि गाडी थोडी पुढे जाताच,"मी दिल्लीला गेलो नाही, एवढच सांगा" असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84