Type Here to Get Search Results !

Election: श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ वारजेच्या अध्यक्षपदी अनिल लुणावत यांची निवड

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Anil Lunawat elected as President of Shri Vardhaman Sthanakavasi Jain Shravak Sangh Warje - checkmate times

पुणे, दि. 3 मे 2023 (चेकमेट टाईम्स): श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ (Vardhaman Sthanakavasi Jain Sravaka Sangh) वारजे माळवाडी, शिवणे, उत्तमनगर स्थानक या संस्थेच्या अध्यक्षपदी अनिल शांतीलाल लुणावत (Anil Shantilal Lunawat) यांची आणि उपाध्यक्षपदी राजेंद्र हनुमानदास छाजेड (Rajendra Hanumadas Chhajed) यांची दोन वर्षांसाठी नुकतीच एकमुखाने निवड करण्यात आली.


वारजे स्थानकच्या सर्व सदस्यांच्यावतीने ही निवड माजी अध्यक्ष अजित चंगेडिया, माजी खजिनदार विजयचंद बोरा (Ex-President Ajit Changedia, Ex-Treasurer Vijaychand Bora) यांनी घोषित केली. पुढील काळात स्थानक आणि समाजाच्या विकासासाठी सर्वाना विश्वासात घेऊन, सर्वांसोबत आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे लुणावत यांनी ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले. ही निवड झाल्याने लुणावत आणि छाजेड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.