Type Here to Get Search Results !

CBI Raid: अबब पैसेच पैसे, अधिकाऱ्याकडे पेट्याच्या पेट्या भरून सापडल्या कोट्यवधींच्या नोटा

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

cbi raid on rajendra gupta - checkmate times

पुणे, दि. 3 मे 2023 (चेकमेट टाईम्स): सीबीआयने पुन्हा एकदा एका मोठ्या अधिकाऱ्यावर छापा टाकून (CBI Raid) कोट्यवधीची रक्कम हस्तगत केली आहे. सीबीआयने जल शक्ती मंत्रालयाच्या (Ministry of Jal Shakti) अंतर्गत वॉटर अँड पॉवर कन्सल्टसी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे (Water and Power Consultancy Services India Limited - WAPCOS) माजी सीएमडी राजेंद्र गुप्ता (Former CMD Rajendra Gupta) याच्या घरातून तब्बल 20 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. (Pune Crime News)

राजेंद्र गुप्ता याच्या घरात एवढी मोठी रक्कम कुठून आली? कुणाची आहे? याची माहिती सीबीआय गोळा करत आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉटर अँड पॉवर कन्सल्टसी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (WAPCOS) हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. हे जल शक्ति मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

सीबीआयला राजेंद्र गुप्ता यांच्याविरोधात तक्रार आली होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांकडे अनेक ठिकाणी जमीन आणि मालमत्ता आहे. तसंच त्यांच्या घरात रोख रक्कम असल्याची माहिती मिळाली होती. सीबीआयाने राजेंद्र गुप्ता यांच्या घरावर आणि कमर्शियल प्रापर्टीज जी, दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाजियाबाद सह 19 ठिकाणी आहे. या कारवाईमध्ये राजेंद्र गुप्ता याच्याकडे 20 कोटींची रोख रक्कम आणि कागदपत्र सापडली आहे. एवढी मालमत्ता कुठून आली याचा तपास सीबीआय करत आहे. (Pune Crime News)

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.