Type Here to Get Search Results !

FTII Pune Recruitment 2023: शासकीय संस्था फिल्म अँड टेलिव्हिजन मध्ये भरती

ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

  

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

FTII Pune Recruitment - checkmate times

पुणे, दि. 6 मे 2023 (चेकमेट टाईम्स): फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) पुणे कित्येकजण शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात. कित्येक बॉलीवूड स्टार्सने येथे शिक्षण घेतले आहे. आता एफटीआयआयमध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. एफटीआयआयतर्फे ग्रुप बी आणि ग्रुप सी कॅटेगरींतर्गत विविध पदांवर भरती (FTII Pune Recruitment 2023) केली जाणार आहे.

यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीची प्रक्रिया 29 एप्रिल 2023 ला सुरू झाली आहे. नोटिफिकेशननुसार, एफटीआयआय ग्रुप बी आणि ग्रुपी सी कॅटेगरीमधील एकूण 84 पदांवर भरती होणार आहे. नोटिफिकेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे, एफटीआयआयतंर्गात केली जाणारी भरतीसाठी तेच उमेदवार (FTII Pune Recruitment 2023) अर्ज करू शकतात जे भारतीय नागरिक आहेत आणि केंद्रीय ग्रृह मंत्रायलानुसार पात्र घोषित करण्यात आले आहे.

फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीस्टयूट ऑफ इँडिया हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था आहे. नोटिफिकेशन मध्ये एक गोष्ट स्पष्ट केले आहे की, ग्रुप बी आणि सी कॅटेगरी पदांसाठी दिव्यांग कॅटेगरी अंतर्गत येणारे उमेदवार अर्ज (FTII Pune Recruitment 2023) करू शकत नाहीत. एफटीआयआय पुणे तर्फे ग्रुप पी आणि सी कॅटेगरीतंर्गत उमेवदवाराकडे पदांसाठी संबधित शाखेतून उतीर्ण झालेली पदवी किंवा डिप्लोमा असला पाहिजे.

वयोमर्यादा आणि इतर माहितीसाठी एफटीआयआय भरतीचे नोटिफिकेशन पाहू शकता. एफटीआयआयमध्ये निघालेली भरती ग्रूप बी आणि सी पदांवर लेखी परिक्षेद्वारे आणि कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल. प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क 1000 रुपये आहे.

अधिक माहितीसाठी ही वेबसाईट पहा - https://ftii.ac.in/  

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.