मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 8, 2023
मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #milkhasingh
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 8 मे 2023 (चेकमेट टाईम्स): सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिरांनी एका सराफाची 23 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली. दोन कारागीर 381 ग्रॅम सोने घेऊन पसार झाल्याची घटना रविवार पेठेतील सराफ बाजारात (Saraf Bajar, Raviwar Peth) घडली. (Pune Crime News)
याप्रकरणी सराफा व्यावसायिक जॉयनाक्ष परबोती माईती (वय 57, रा. रविवार पेठ) (Joynaksha Parboti Maiti) यांनी फिर्याद दिली आहे. सौरभ प्रसन्नजित माईती (रा. पूर्व मेदिनपुरा, पश्चिम बंगाल) (Saurabh Prasannajit Maiti) आणि संजय तपनकुमार जाना (रा. कुरपई, पश्चिम बंगाल) Sanjay Tapankumar Jana) अशी कारागिरांची नावे असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, रविवार पेठेत फिर्यादी जॉयनाथ माईती यांची सराफा पेढी आहे. त्यांनी ऑर्डरनुसार दागिने घडविण्यासाठी 3 एप्रिल 2023 रोजी त्यांच्याकडील दोघा कारागिरांना 381 ग्रॅम सोने दिले होते. परंतु कारागिरांनी सराफ व्यावसायिकाला दागिने घडवून दिले नाहीत. कारागीर पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफा व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) तक्रार दिली.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes