Type Here to Get Search Results !

Pune Crime: अज्ञात वाहनाच्या धडकेत कोंढवे धावडे मधील एकाचा मृत्यू

पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

kadam vasti hp petrol pump person death after collision with vehicle - checkmate times

पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): दुचाकीवरून निघालेल्या कोंढवे धावडे (Kondhave Dhawade) मधील तरुणाला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक (Accident) देऊन, जखमी केल्याची घटना घडली होती. यामध्ये सदरील तरुणाचा मृत्यू झाला असून, अज्ञात वाहनचालकाविरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन (Loni Kalbhor Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब अशोक भोरकडे (वय.32 रा.कोंढवे धावडे, ता. हवेली, जि. पुणे) (Dadasaheb Ashok Bhorkade) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दादासाहेब भोरकडे हा शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी 2 वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील, मौजे कदमवाक वस्ती (HP Petrol Pump, Kadam Wak Wasti, Solapur Road) गावच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंपाजवळ आपल्या दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.

अपघातानंतर सदरील त्या अज्ञात वाहनचालकाने जखमीला कोणतीही मदत न करता, घटनास्थळी ना थांबता अथवा अपघाताबाबत पोलिसांना कोणतीही खबर न देता, दादासाहेब भोरकडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार योगेश पाटील (Yogesh Patil) यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर (PSI Pramod Hambir) पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.