Type Here to Get Search Results !

Kothrud: निलेश आगळे यांची कोथरूड मतदार संघाच्या निरीक्षक पदी निवड

 आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Nilesh Agle elected at monitoring post of Kothrud Constituency - checkmate times

पुणे, दि. 3 मे 2023 (चेकमेट टाईम्स): आरपीआय आठवले गट कोथरूड विधानसभा निरीक्षक पदी वारजे माळवाडी भागातील आरपीआयचे पदाधिकारी निलेश आगळे (Nilesh Aagale) यांची नुकतीच निवड करण्यात आली. निलेश आगळे यांनी यापूर्वी पुणे शहर आरपीआयच्या युवक आघाडीच्या सरचिटणीसपदावर काम केले आहे. त्याबाबतचे नियुक्ती पत्र युवक अध्यक्ष विरेन साठे (Viren Sathe) यांच्या हस्ते नुकतेच आगळे यांना देण्यात आले.


युवक आघाडीचे उपाध्यक्ष किशोर सदाशिव म्हस्के (Youth Aghadi Vice President Kishore Sadashiv Mhaske) यांनी निलेश आगळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes 

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.