Type Here to Get Search Results !

Pune Crime: कर्वेनगर मधील एकजण दहा दहा रुपयांच्या नोटा उचलायला गेला आणि लॅपटॉप गमावून बसला

भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

laptop stolen on jangali maharaj road - checkmate times

पुणे, दि. 2 मे 2023 (चेकमेट टाईम्स): जंगली महाराज रस्त्यावर (Jangali Maharaj Road) मोटारचालकाकडे पैसे पडल्याची बतावणी करुन चोरट्यांनी लॅपटाॅप पळवून नेल्याची घटना (Laptop Stolen) घडली. याबाबत एका मोटारचालकाने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. तक्रारदार कर्वेनगर भागात राहायला आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रस्त्यावर ते कामानिमित्त आले होते. त्यांनी मोटार जंगली महाराज रस्त्यावर एका दुकानासमोर थांबविली. मोटारचालक मोटारीत होते. त्या वेळी एक चोरटा मोटारीजवळ आला आणि त्याने मोटारीच्या खिडकीची काच वाजविली. मोटारीसमोर पैसे पडल्याची बतावणी चोरट्याने केली.


मोटारचालक मोटारीतून खाली उतरले. त्यांचे लक्ष नसल्याने संधी साधून चोरट्यांनी लॅपटाॅप, पेनड्राइव्ह ठेवलेली पिशवी मोटारीतून लांबविली. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे (API Kalyani Padole) तपास करत आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.