भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 2, 2023
भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #indiancurrency
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 2 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात (Pune) एका ज्येष्ठ नागरीक महिलेची तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक (senior citizen life insurance fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला लाईफ पॉलिसी काढून त्याच्यामाध्यमातून मोठा फायदा मिळवून देऊ असे अश्वासन देऊन तिचा विश्वास मिळवण्यात आला. तसेच आम्ही बँकेचे लोक आहोत, असे सांगून महिलेला पैसे बँकेत जमा करायला सांगण्यात आले. या थापांना बळी पडून महिलेने पैसे जमा करण्यास सुरूवात केली. वेळोवेळी ठाराविक रक्कम विविध 36 बँकांमध्ये जमा केली. तसेच पैसे भरल्याची बनावट पावती देखील या चोरट्यांनी त्यांना दिली.
हा सगळा प्रकार 2014 ते 2019 पर्यंत सुरू होता. आपल्याला पैसे मिळत नाहीयेत आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिसांत धाव घेतली. (Pune Crime News)
या फ्रकरणी 7 मोबाइल धारकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातील आरोपींची खरी नावे तपासानंतर पुढे येतील. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes