भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 2, 2023
भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #indiancurrency
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 2 मे 2023 (चेकमेट टाईम्स): महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी (Mahatma Gandhi's grandson Arun Gandhi passed away) यांचे आज (मंगळवार दि. 2 मे 2023) अल्पशा आजाराने कोल्हापूर (Kolhapur) येथे निधन झाले. 89 वर्षीय लेखक आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ते यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी (Son Tushar Gandhi) यांनी पीटीआयला (Press Trust Of India – PTI) सांगितले.
Bereaved. Lost my father this morning🙏🏽
— Tushar बेदखल (@TusharG) May 2, 2023
अरुण मणिलाल गांधी (Arun manilala Gandhi) हे महात्मा गांधींचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन (Darban) येथे झाला. त्यांचे वडील इंडियन ओपिनियन (Indian Opinion) या वृत्तपत्राचे संपादक होते, तर त्यांची आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशक होती. अरुण गांधी यांनी नंतर त्यांच्या आजोबांचा मार्ग अवलंबला आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर कार्यकर्ते म्हणून काम केले.
अरुण गांधी 1987 मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. येथे त्याने आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे मेम्फिस, टेनेसी (Memphis, Tennessee) येथे घालवली. येथे त्यांनी ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठात (Christian Brothers University) अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली.
अरुण गांधी यांनीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी (The Gift of Anger: And Other Lessons from My Grandfather Mahatma Gandhi) हे प्रमुख आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84