Type Here to Get Search Results !

Kushti: उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड यांचा हिंदू युवा प्रबोधिनी कडून सन्मान

पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pailwan mahendra gaikwad honoured by hindu yuva prabodhini - checkmate times

पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): उप महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) व नुकत्याच झालेल्या 'शिवराय केसरी' मधे विजेतेपदाची (Shivray Kesari) गदा पटकवणारे धडाडीचे मल्ल पै. महेंद्र गायकवाड (Pailwan Mahendra Gaikwad) यांचा लौकिकाला साजेल असा सन्मान हिंदू युवा प्रबोधिनीने केला.

परदेशात मिळवलेले यश, महाराष्ट्र केसरीतील उपविजेतेपद, शिवराय केसरीचे विजेतेपद याबद्दल त्यांना 'सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शिवप्रतापाचे चित्र, शाल श्रीफळ फेटा' असे सन्मानित केले.

याप्रसंगी, हिंदू युवा प्रबोधिनीचे प्रमुख राजेंद्र बेंद्रे (Hindu Yuva Prabodhini chief Rajendra Bendre) म्हणाले 'कुस्तीला धर्म नसतो, पण काही व्यक्तींनी महेंद्रला विजेतेपद मिळाल्यानंतर मुद्दाम या यशाला डावलण्यासाठी धर्माची चौकट करुन अपप्रचार केला. खेळात असा धर्म आणून कोणी मेहनत करणाऱ्या पैलवानांना डावलणार असेल, तर आम्ही महेंद्र व इतर सर्व पहिलवानांच्या मागे ताकदीने उभे राहू' अशी भुमिका मांडली.

लेखक सौरभ कर्डे (Writer Saurabh Karde) यांनी 'पैलवान, तालिम याची परंपरा व शिवकाळातील मल्ल' याचा इतिहास मांडला.

या प्रसंगी भारत केसरी पै. विजय गावडे, महा एनजीओ फेडरेशनचे मा. शेखरजी मुंदडा, इतिहास संशोधक श्री अशोक सरपाटील, सा. कार्यकर्ते श्री गणेशजी कदम, आरोग्यदूत श्री. सोमनाथ भोसले, पो. पाटील किरण शेळके, मा.उपसरपंच सुनीत लिंबोरे,ह.भ.प.श्री.विश्वास कळमकर, श्री. दादा दाभाडे हे उपस्थित होते.

अरविंद वारुळे, लोकेश कोंढरे, विशाल पवार, किरण शिंदे, अविनाश तायडे यांनी आयोजन केले. ॲड. अनिरुध्द बनसोड यांनी सुत्रसंचालन केले.

आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल येथील सर्व पैलवान व वस्ताद पै. काका पवार व त्यांचे बंधू पै. गोविंद पवार, पै. संदीप रासकर हे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा -

(Vijay Gawde, Maha NGO Federation's Shekharji Mundada, History Researcher Ashok Sarpatil, Activist Ganeshji Kadam, Health Ambassador Somnath Bhosale, Patil Kiran Shelke, Deputy Sarpanch Suneet Limbore, H.B.P. Vishwas Kalamkar, Dada Dabhade, Arvind Warule, Lokesh Kondhare, Vishal Pawar, Kiran Shinde, Avinash Taide, Adv. Anirudh Bansod, Kaka Pawar, Govind Pawar, Sandeep Raskar)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.