Type Here to Get Search Results !

Navale Bridge Accident: नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी समितीचा अहवाल तयार; आज होणार बैठक

 भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 2 मे 2023 (चेकमेट टाईम्स): मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर (Mumbai Banglore highway) स्वामी नारायण मंदिराजवळ (Swami Naryan Mandir) रविवारी (दि. 23 एप्रिल 2023) झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल तयार झाला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची आज 2 मे 2023 रोजी बैठक होणार आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली.

डॉ. देशमुख म्हणाले,”नवले पुलाजवळ होत असलेल्या अपघाताची कारणे आणि त्याअनुषंगाने उपाययोजना सुचविण्याबाबत ’सेव्ह लाइफ फाउंडेशन’ या संस्थेला काम देण्यात आले होते. या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बर्‍याच ठिकाणी रम्बल स्ट्रिप्स (वाहनांचे वेग कमी करण्यासाठी अडथळे) लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढविणे, वेग मर्यादेवर नियंत्रण करणे आदी उपायोजना केल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणालादेखील (National Highways Authority of India – NHAI) याबाबत सूचना देण्यात आल्या असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने काम करण्यात येत आहे.”

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.