भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 2, 2023
भारतीय चलनावरील नव्या 50 रुपयांच्या नोटच्या मागे कशाचे चित्र आहे?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #indiancurrency
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 2 मे 2023 (चेकमेट टाईम्स): संभाजीनगरमधील अजिंठा, वेरूळ लेणी (Sambhajinagar Ajanta Verul Caves) पाहण्यासाठी जाणाऱ्या सर्वांसाठी ही बातमी महत्वाची आहे. अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांनी उग्र वासाचे परफ्युम आणि लाल रंगाचे कपडे घालून येऊ नये, असं आवाहन पुरातत्व विभागाने (Department of Archaeology) केलं आहे.
अजिंठा लेणी परिसरात काही दिवसांपासून वाढलेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर हे आवाहन करण्यात आलं आहे. अजिंठ्यात 20 पर्यटक आणि 6 कर्मचाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला होता. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात उग्र वासाचे परफ्यूम आणि लाल रंगाच्या कपड्यामुळे हे झाल्याचं समोर आलं असल्याने हे आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes