मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 8, 2023
मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #milkhasingh
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 8 मे 2023 (चेकमेट टाईम्स): विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन एका परिचारिकेने आत्महत्या (Suicide by injection of poisonous drug) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने दुचाकी घेण्यासाठी खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका युवतीकडे पैशांची मागणी करीत तिला मारहाण केली होती. (Pune crime News)
याबाबत अश्विनीचे वडील देविदास राठोड (वय 54, रा. चिखलठाणा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) (Devidas Rathod) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद दिली आहे. अश्विनी देविदास राठोड (वय 21, रा. धानोरी) (Ashwini Devidas Rathod) असे आत्महत्या केलेल्या परिचारिका युवतीचे नाव आहे. या प्रकरणी प्रियकर बापू किसन मैद (वय 22, रा. छत्रपती संभाजीनगर) (Bapu Kisan Maid) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किसन मैद आणि अश्विनी राठोड यांनी कन्नड येथील एका संस्थेतून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघेही पुण्यात नोकरीसाठी आले. अश्विनी लोहगाव भागातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती.
किसनने तिच्याकडे नवीन दुचाकी घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. अश्विनीने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली. तो तिला शिवीगाळ करून त्रास द्यायचा. किसनच्या त्रासामुळे अश्विनीने विषारी औषधांची इंजेक्शन टोचून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes