मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 8, 2023
मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #milkhasingh
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 8 मे 2023 (चेकमेट टाईम्स): “एखाद्याने मागणी करावी आणि ती लगोलग पूर्ण व्हावी” हे फक्त काल्पनिक गोष्टींमधील जादूच्या दिव्याबाबत आपण झालेले पाहिले आहे. मात्र तसाच काही प्रकार पुण्यात घडल्याचे पाहायला मिळते आहे. झाले असे की, एका विद्यार्थ्याने वारजे जुना जकात नाका ते मनपा भवन (Jakat Naka to Mahanagar palika) मार्गावर पीएमपीएमएलची बससेवा (PMPML Bus) सुरु व्हावी अशी मागणी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने (Former corporator Lakshmi Dudhane, NCP's Pune city vice president Swapnil Dudhane) यांच्याकडे केली होती आणि ती आता पूर्ण देखील झाली आहे.
वारजे जुना जकात नाका, गालिंदे पथ ते डेक्कन मार्गे पुणे मनपा व या मार्गावर सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सदर मार्गावर गर्दीच्या वेळेस तुरळक बससेवा उपलब्ध असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत होता. या अनुषंगाने कर्वेनगर मधील किरण ननावरे (Kiran Nanaware) या विद्यार्थ्याने दुधाने यांना संपर्क साधत सदर मार्गावर सकाळी व सायंकाळच्या वेळेस गालिंदे पथ - जुना जकात नाका काकडे सिटी ते डेक्कन मार्गे पुणे मनपा बससेवा चालू करण्याबाबत विनंती केली होती.
यानंतर स्वप्नील दुधाने यांनी क्षणाचाही विलंब न लावता PMPML च्या व्यवस्थापकीय संचालकांशी संवाद साधत अटल बससेवा सुरू करण्याची विनंती करणारे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत PMPML तर्फे सकाळी आणि सायंकाळी चार-चार बसच्या फेरी सुरू करण्यात येत आल्या असून, त्याचा आज सोमवार दि. 8 मे 2023 रोजी सकाळी शुभारंभ झाला. विशेष म्हणजे या बसेसचा लोकार्पण सोहळा मागणी करणाऱ्या किरण ननावरे या जागरूक विद्यार्थ्याच्या शुभहस्तेच करण्यात आले. याप्रसंगी गालिंदे पथ ज्यांच्या नावाने ओळखला जातो, त्या गालिंदे परिवारासह प्रभागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes