मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) May 8, 2023
मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #milkhasingh
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 8 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे-सातारा रस्त्यावरील (Pune Satara Road) खेड शिवापूर (Khed Shivapur) येथील एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर (Prostitution) राजगड पोलिसांनी (Rajgad Police) छापा टाकला. (Pune Crime News)
लॉज चालक रामन्ना संकप्पा राय (वय 56, रा. भिगवण, ता. इंदापूर) (Ramanna Sankappa Rai) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले. याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड-शिवापूर येथील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित लॉजवर छापा टाकला. यावेळी लॉज चालक तीन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले. तसेच लॉज चालक राय यांच्यावर गुन्हा दाखल केला. राजगड पोलीस पुढील तपास करत आहेत. (Pune Crime News)
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84